Skip survey header
Marathi▾

पालक

पालकांसाठीच्या CIS समुदाय सर्वेक्षणामध्ये आपले स्वागत

मार्गदर्शक तत्त्वे
  1. सर्वेक्षण पूर्ण होण्यास साधारण 10 मिनिटे वेळ लागेल.
  2. कृपया संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावे. अपूर्ण सर्वेक्षण दिल्यास आम्हाला मिळणारी माहिती दिशाभूल करणारी ठरू शकते.
  3. आपण प्रत्येक कुटुंबामागे एक सर्वेक्षण पूर्ण करावे आम्ही शिफारस करतो. मात्र, प्रत्येक लहान मुलांमागे आपल्याला एक सर्वेक्षण पूर्ण करायचे असल्यास, आपल्याला दिलेली एकच लिंक अनेकदा वापरून आपण हे करू शकता. प्रत्येक लहान मुलासाठी सर्वेक्षण नोंदविताना दिलेली URL ब्राउझर मध्ये कॉपी पेस्ट करावी.
  4. तुम्हाला तुमचा प्रतिसाद नंतर पूर्ण करायचा असल्यास, सर्वेक्षणाच्या वर उजव्या बाजूला "जतन करा आणि पुढे सुरू ठेवा" वर क्लिक करा आणि तुमचा इमेल अ‍ॅड्रेस सुपुर्द करा आणि सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी त्याच कंप्यूटर वर तेच ब्राऊजर वापरण्याची खात्री करावी.

आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत, त्यामुळे तुम्हाला सर्वेक्षणाविषयी कोणतेही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तांत्रिक समस्यांचा अनुभव आल्यास, कृपयाaccreditation@cois.orgयेथे आमच्याशी संपर्क साधा.

गोपनीयताविषयक सूचना

हे सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय मान्यता प्रक्रियेचा एक भाग म्हणून शाळेला त्याची प्रणाली सुधारण्यास मदत करण्यासाठी आपला अभिप्राय संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्कूल कौन्सिल (CIS ) द्वारे तयार केले गेले आणि वितरित करण्यात आले आहे. आपला सर्वेक्षण प्रतिसाद निनावी आहे.

CIS संशोधनाच्या उद्देशाने आणि सर्वेक्षण परिणाम चांगल्याप्रकारे समजून घेण्यास शाळांना मदत व्हावी, ह्यासाठी सर्वेक्षण प्रतिसाद गोळा करते. आपण या सर्वेक्षणात दिलेला प्रतिसाद इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही. आपला IP अ‍ॅड्रेस संकलित केला जाईल, केवळ आपला प्रतिसाद नोंदवण्याच्या हेतूने वेब अनुप्रयोगाद्वारे CIS ला पुरवला जाईल.

आपल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी CIS चा कायदेशीर आधार कायदेशीर कलम (अनुच्छेद 6 (1) (एफ)) आहे.

आपली माहिती CIS कशी हाताळते आणि आपले अधिकार ह्यांविषयी अधिक माहितीसाठी गोपनीयता धोरण येथे जाणून घ्या.
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number
Incorrect input. Please enter a number